omicron variant saam tv
महाराष्ट्र

Omicron : नाशिकमध्ये आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण!

नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : देशासह राज्याभरात ओमायक्रॉन विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. राज्याच्या विविध शहरात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज नाशिकमध्ये जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये ओमायक्रॉनचा (Omicron) पहिला रूग्ण आढळला आला आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना (corona) नियमांचे पालन करावे असे आवाहन नाशिकच्या (Nashik) जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

हे देखील पहा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: ऑनलाईन तक्रारी वेळेत न सोडवल्याने सोलापूर महापालिकेची 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

Thyroid symptoms: थायरॉईडची समस्या असेल तर अचानक पायांमध्ये दिसतील ही ६ लक्षणं

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

Costal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारने घेतला पेट, परिसरात धुरांचे लोट; दोन्ही मार्गिका बंद केल्याने वाहतूक कोंडी| VIDEO

SCROLL FOR NEXT