fire Saam tv
महाराष्ट्र

Khopoli: खोपोलीत केमिकल कंपनीस भीषण आग; २ जखमी

सध्या आग नियंत्रणात आली असली तरी धोका टळलेला नाही असे सांगण्यात येत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : खोपोलीतील (khopoli) अल्टा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये भीषण आग (fire) लागलेली. अग्निशमन दलास (fire brigade) ही आग नियंत्रीत करण्यास यश आले आहे. दरम्यान या आगीमध्ये मेथाँल प्लाँन्ट पुर्ण पणे जळुन खाक झाला आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. (khopoli latest marathi news)

या आगीमध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुबंई पुणे जुना महामार्गावरील या कंपनीतील आठ रियँक्टर पुर्ण भस्मसात झाले आहेत. खोपोली पालिका, अलाना कपंनीच्या अग्नीशमन दलाने कमी वेळात आगीवर नियंत्रण आणले असले तरी ४-५ किलाे मीटर परिसरात धुराचे लोट पसरल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

दरम्यान ही आग लागल्यानंतर खोपोली पोलीसांसह, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठीच्या आपातत्कालीन सघंटना तातडीने मदतीला धावुन आल्या. सध्या आग नियंत्रणात आली असली तरी धोका टळलेला नाही असे सांगण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

सरकारकडून लाडक्या बहिणींना दसरा-दिवाळीचं मोठं गिफ्ट; बँक खात्यात पाठवले 10 हजार रुपये|VIDEO

Friday Tips: शुक्रवारी हे पदार्थ खाण टाळा, अन्यथा...

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT