buldhana, fire, khamgoan saam tv
महाराष्ट्र

Khamgoan : खामगावातील भीषण आगीत आठ दुकाने जळून खाक; अकोला, शेगावची फायर ब्रिगेड यंत्रणा धावली मदतीला

सध्या अग्निशमन दलाकडून कुलिंगच काम सुरू आहे.

संजय जाधव

Khamgoan Fire News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव (Khamgoan) शहरातील आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री नंतर एका दुकानात आग लागली. ही आग इतकी भयानक होती की इतर आठ दुकानांना त्याच्या झळा बसल्या. (Buldhana Latest Marathi News)

खामगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात लागलेल्या आगीत (fire) एकूण आठ दुकाने जाळून खाक झाली आहेत. यात किराणा, कृषिकेंद्र, हॉटेल अशी आठ दुकाने जळून खाक झाली आहेत. तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. (Breaking Marathi News)

ही आग मोठी असल्याने अकोला (akola) व शेगाव येथीलही अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं असून या आगीत मात्र मोठं नुकसान झालं आहे. सध्या अग्निशमन दलाकडून कुलिंगच काम सुरू आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gram Panchayat Fund: किती निधी आला? कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांना थेट मोबाईलवर पाहता येणार

Soft Chapati: तीन पदरी घडीची चपाती कशी करायची? मऊ-लुसलुशीत टम्म चपात्यांसाठी खास टिप्स

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ठाणे जिल्ह्यातील बडा नेता अजित पवारांच्या गळाला

Maharashtra Live News Update : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

Face Care: नॅचरल ग्लोईंग चेहरा हवा असेल; मग रोज रात्री 'या' आइस क्यूबने चेहऱ्याचा मसाज नक्की करा

SCROLL FOR NEXT