fire breaks out at godown kerli near kolhapur ratnagiri road saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Fire News: केर्लीत गोडाऊनला भीषण आग, 20 लाखांचे नुकसान

Fire Caught at Godown in Kerli Village, Kolhapur | रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाचे काम चालू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य केर्ली परिसरातील गोडाऊन मध्ये साठवण्यात आले होते. अचानक या गोडाऊनला भीषण आग लागली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Fire at Kerli, Kolhapur:

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावरील केर्ली इथं एका गोडाऊनला भीषण आग लागली. या गोडाऊन मधील साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्यीच प्राथमिक माहिती मिळत आहे. (Maharashtra News

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाचे काम चालू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य केर्ली परिसरातील गोडाऊन मध्ये साठवण्यात आले होते. अचानक या गोडाऊनला भीषण आग लागली.

या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल घटनास्थळी पाेहचले. अग्निशमन दलच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेच कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान 15 ते 20 लाख रुपयांचा साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Mumbai Airport : मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यातील अंतर किती? याचा फायदा नेमका कोणाला? वाचा

Actor Death: अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याची निर्घुण हत्या, सिनेसृष्टीत खळबळ

Crime : बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर अन्... फसवून घरी नेत विद्यार्थिनीवर लैंगिक छळ, प्राध्यापकाला अटक

Maharashtra Live News Update : राज्याचा विकास वेगाने होत आहे- एकनाथ शिंदे

Gold Rate Prediction: १ लाख २३ हजार तोळा किंमतीच्या सोन्यामध्ये आता गुंतवणूक फायद्याची की तोट्याची? तज्ज्ञांनी दिलेला सल्ला वाचा

SCROLL FOR NEXT