Fire संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूर: सिलेंडर गोडाऊनमध्ये आग; आजूबाजूच्या झोपड्या जळून खाक (पाहा Video)

16 सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

संजय डाफ

नागपूर शहराच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महाकाली नगर येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एका झोपडीत सिलेंडर ब्लास्ट झाल्यानं ही आग लागली होती अशी माहिती मिळत आहे.

तर, या भीषण आगीमुळे शेजारी असलेल्या झोपड्यांनामध्येही आग पसरली होती. आगीमुळे दहा ते बारा झोपड्या जळाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

व्हिडीओ-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT