दोन मद्यधूंद व्यक्तींची भर चौकात आपआपसात फिल्मी स्टाईल हाणामारी  अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

दोन मद्यधूंद व्यक्तींची भर चौकात आपआपसात फिल्मी स्टाईल हाणामारी

या हाणामारीचा याच्या व्हिडिओ वायरल झाल्याने ह्या फिल्मी हाणामारीची एकच चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे.

अभिजित घोरमारे

अभिजित घोरमारे

भंडारा :शहरात भर चौकात दोन मद्यधूंद व्यक्तिची Drunken Men आपसात फिल्मी स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा याच्या व्हिडिओ वायरल झाल्याने ह्या फिल्मी हाणामारीची एकच चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. Film style fight between two drunken men in chowk

हे देखील पहा -

भंडारा Bhandara शहरातील गांधी चौकात दोन मजूर आपले काम आटपुन घरी जात असतांना त्यांना दारू पिण्याची हुलकी आली. दारू पिण्यानंतर घराकडची वाट धरत असतांना अचानक त्यांच्यात आपसात भांडण सुरु झाले. मग काय झाली हाणामारी सुरु.

दाक्षिणात्य हिरो जशी सिनेमात फेक फायटिंग करतात तशीच रियल फायटिंग भंडारा शहरातिल चौकात गर्दी करत उभे असलेल्या लोकांनी अनुभवली आहे. शेवटी मध्यस्ति करत एकाने प्रकरण मिटविले. मात्र त्यालाची दोघांकडून फुकट प्रसाद खावा लागला होता. ह्या झिंगलेल्या लोकांची फिल्मी हानामारी चे दृश्य बघुन गर्दीला मात्र "" शराब तेरा नशा कैसा"" म्हणन्याची वेळ नक्की आली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box office collection: 'कंतारा चॅप्टर १' ने रविवारी केली बंपर कमाई; 'सनी संस्कार...'निघाला फुसका बार

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Tea drinking habit: चहाचे शौकीन असाल तर 'ही' चूक अजिबात करू नका; कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधकांचं मत

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ९०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Women’s World Cup : ३ पराभवानंतरही संधी कायम, उपांत्य फेरीचं तिकिट कसं मिळणार? वाचा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT