नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तत्कालीन संचालक-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल Saam TV
महाराष्ट्र

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तत्कालीन संचालक-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

150 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन अगरवाल

अहमदनगर मधील (Ahmadnagar) बहुचर्चित नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने (Nagar Cooperative Bank) 150 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. १२० वर्षाची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेमध्ये सुमारे दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार बँकेचे जुने सभासद राजेंद्र गांधी यांनी केली आहे. याचा नगर अर्बन बँकेतील अपहार प्रकरणी यापूर्वी देखील वेगवेगळ्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र आता या प्रकरणात फिर्यादी असलेल्या राजेंद्र गांधी यांनी संपूर्ण प्रकरणांची एकत्रित फिर्याद दिली आहे. अहमदनगर येथील राजेंद्र गांधी यांनी 2019 मध्येच पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु पुढे काहीच न झाल्याने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाने अखेर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे या प्रकरणात काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

Accident : कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाताना काळाचा घाला, आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

Pelvic floor exercises: प्रसूतीनंतर लघवीवर नियंत्रण राहत नाही? गर्भावस्थेत केलेला हा सोपा व्यायाम ठरू शकतो फायदेशीर

SCROLL FOR NEXT