शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'चटणी-भाकर' खाऊन आंदोलन... गजानन भोयर
महाराष्ट्र

शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'चटणी-भाकर' खाऊन आंदोलन...

वाशिममधील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चटणी-भाकर खाऊन अनोखं आंदोलन केलं आहे.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम: वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामधून वाचलेलं सोयाबीन बाजारात येताच १२ हजार रुपयांचा असलेला दर हा चार हजार रुपये झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. (Farmers' agitation by eating 'chutney-bread' in front of Collector's office in vashim)

हे देखील पहा -

शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन आंदोलन अनोखे आंदोलन केले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आणि वीज तोडणी त्वरित थांबवावी अन्यथा यापुढे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT