FRP विजय पाटील
महाराष्ट्र

FRP च्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरची सोडली हवा

कोल्हापूरच्या जिल्ह्यात एकरकमी FRP जाहीर करण्यात आली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली जिल्ह्यात एक रकमी एफआरपी जाहीर झाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज वाळवा तालुक्यातील बहे पुलावर कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे (Krishna Cooperative Sugar Factory) जाणारा ट्रॅक्टर थांबवुन जोरदार घोषणाबाजी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेनी ट्रॅक्टरमधील हवा सोडली आहे.

हे देखील पहा -

स्वाभिमानी शेतकरी संघनेेने अनेक दिवसांपासून राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर करावी अशी मागणी केली आहे. तसेच जो कारखाना एकरकमी FRP देणार नाही त्यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिला होता.

अशातच कोल्हापूरच्या जिल्ह्यात एकरकमी एफ्आरपी (One Time FRP) जाहीर करण्यात आली आहे. आणि सांगली जिल्ह्यातील जिल्ह्यातील साखर कारखान्यानी देखील ती लवकर जाहीर करावी. जो पर्यंत कारखाना FRP च्या निर्णयावरती तोडगा काढत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BRICS साठी 2 डझन देश एकत्र; भारताच्या नेतृत्वात झाले 5 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद

Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

Maharashtra Politics: अर्धा तास चर्चा नंतर एकाच कारमधून प्रवास; शिंदे आणि शहांमध्ये शिजतंय काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT