अकोल्यात ओमीक्रॉनचा शिरकाव; दुबईवरून आलेली तरुणी निघाली पॉझिटिव्ह!  जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात ओमीक्रॉनचा शिरकाव; दुबईवरून आलेली तरुणी निघाली पॉझिटिव्ह!

ओमीक्रॉनने अकोला जिल्ह्यात शिरकाव केला असून, ही महिला व्यक्ती दुबईहून अकोल्यात परतली आहे.

जयेश गावंडे

अकोला : ओमीक्रॉनने अकोला जिल्ह्यात शिरकाव केला असून, ही महिला व्यक्ती दुबईहून अकोल्यात परतली आहे. सध्या या महिला रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. या महिलेला कोविड झाला होता. पश्चिम विदर्भात पहिला ओमीक्रॉन (omicron variant) रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळला होता.

हे देखील पहा :

दरम्यान, आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (RTPCR) 145 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉ‍झिटीव्ह आला, तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याबद्दल अकोला (Akola) जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे अकोला येथे दि. 18 रोजी दाखल झालेल्या एका कोरोना (Corona) बाधीत महिलेचा ओमीक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

SCROLL FOR NEXT