Election Commission On Trumpet 
महाराष्ट्र

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Election Commission On Trumpet : शरद पवार गटाची मागणी मान्य करत निवडणूक आयोगाने पक्ष चिन्हासंदर्भात मोठा निर्णय दिलाय. यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला याचा फायदा होणार आहे.

Bharat Jadhav

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पक्ष चिन्हासंदर्भात मोठा दिलासा दिलाय. यापुढे ट्रम्पेटला तुतारी असं भाषांत्तर करता येणार नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय. ट्रम्पेटला तुतारी म्हणून नये, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. त्या विनंतीवर निवडणूक आयोगाने हा निकाल दिलाय. लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता मात्र निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्णयामुळे शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे.

'ट्रम्पेट' या चिन्हाचं भाषांत्तर प्रचार पत्रकात तुतारी करण्यात येत होता. त्यावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. ट्रम्पेटचं भाषांत्तर हे तुतारी करून अशी विनंती शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या विनंती आयोगाकडून मान्य करत ट्रम्पेटचं भाषांत्तर तुतारी करून अशी सुचना आयोगाने दिलीय. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला ट्रम्पेट चिन्हामुळे मोठा फटका बसला होता. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला हा फटका बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT