Shikhar Bank Scam Case Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार पुन्हा अडचणीत? क्लीनचीट देण्यास ईडीचा विरोध

Shikhar Bank Scam Case: कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या क्लीन चिटला ईडीनं विरोध केलाय.

साम टिव्ही ब्युरो

कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या क्लीन चिटला ईडीनं विरोध केलाय. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात 'क्लोजर रिपोर्ट' दाखल केला होता. यात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्यासह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट दिली होती.

मात्र या अहवालाला विरोध करण्यासाठी ईडीने विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केलाय. EOWने नोंदवलेल्या मूळ गुन्ह्यात अजित पवार यांचं नाव आरोपीच्या यादीत होतं. तर क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल, असं ईडीनं म्हटलंय. ईडीच्या या अर्जावर लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

Monday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ५ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT