Breaking: अनिल देशमुख आणि ऋषिकेष देशमुख यांना ईडीकडून पून्हा समन्स Saam tv news
महाराष्ट्र

Breaking: अनिल देशमुख आणि ऋषिकेष देशमुख यांना ईडीकडून पून्हा समन्स

या दोघांना बदली गैरव्यवहार प्रकरण आणि मनीलाँड्रींग प्रकरणात ईडीने चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याचे माजी गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि त्यांच्या मुलगा ऋषिकेश देशमुख (Rushikesh Deshmukh) यांना अंमलबजावणी संचलनालयाने पुन्हा समन्स बजावले आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. (ED again issued summons to Anil Deshmukh and Rishikesh Deshmukh)

या दोघांना बदली गैरव्यवहार प्रकरण आणि मनीलाँड्रींग प्रकरणात ईडीने चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनिल देशमुख हे अज्ञात वासात आहेत. ते कुठे आहेत याची आम्हाला कल्पना नाही. आज सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पहात आहोत. या निकालानंतर ते सहकार्य करतील, अशी आशा असल्याची माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Army Recruitment: इंडियन आर्मीत नोकरीची संधी; ग्रुप सी पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

GST Reforms: ८ दिवसांत ४,००,००० वाहनांची विक्री, GST कपातीमुळे कार आणि दुचाकी विक्रीत जबरदस्त वाढ

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

Mohan Bhagwat: भारताचा आर्थिक विकास होतोय, पण गरीब- श्रीमंत यांच्यातील दरी वाढली: मोहन भागवत

Vishal Brahma : टायगर श्रॉफसोबत काम, अरबाजला नडला; ड्रग्समध्ये अडकलेला 'तो' अभिनेता कोण?

SCROLL FOR NEXT