Earthquake In Koyna Region saam tv
महाराष्ट्र

Satara Breaking News : कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

आज घडली घटना.

Siddharth Latkar

सातारा : काेयना परिसरात भूकंपाचा (earthquake) साैम्य धक्का बसला आहे. आज (शुक्रवार) काेयना परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा हाेती. याबाबत काेयना धरण (koyna dam) व्यववस्थापनाने नुकताच दुजाेरा दिला. (earthquake in koyna region)

ही घटना आज दुपारी एक वाजता घडली. भूकंपाचा केंद्रबिंदू सध्या समजू शकला नाही. या भूकंपाची नाेंद (3.0) रिश्टर स्केल इतकी झालेली आहे. या घटनेत काेणतीही जिवीत हानी झालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT