केळी विक्रेत्याच्या प्रामाणिकपणामुळे; परत मिळाले दोन तोळे सोने! दिपक क्षीरसागर
महाराष्ट्र

केळी विक्रेत्याच्या प्रामाणिकपणामुळे; परत मिळाले दोन तोळे सोने!

एका व्यक्तीची गाडीवरून जात असताना दोन तोळे सोने असलेली बॅग हरवली होती.दरम्यान ही बँग शहरातील एका केळी विक्रेत्याला सापडली होती

दिपक क्षीरसागर

लातूर : एका व्यक्तीची गाडीवरून जात असताना दोन तोळे सोने असलेली बॅग हरवली होती.दरम्यान ही बँग शहरातील एका केळी विक्रेत्यालाFruit saler सापडली होती या केळीविक्रेत्याने आपल्या प्रामाणिक पणाने सापडलेली सोन्याची बँग त्या मालकाच्या स्वाधीन केली ही घटना लातूLaturर जिल्ह्यातील चाकूर शहरातील असून केळीविक्रेत्याच्या या प्रमाणिकपणाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.Due to the honesty of the banana seller; Got gold back


लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरातील रफिक मुजावर यांचे दोन तोळे सोन्याची बॅग गाडीवरून खाली पडली होती त्याचा शोध घेतला पण सापडत नव्हती. दरम्यान चाकूर इथे फळ विक्री Fruit salesकरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रियाज बागवान यांना सोन्याची बॅग सापडली त्यांनी तशीच ती बॅग केळ्याच्या गाड्यावर लटकवून ठेवून ओळख पटवून देणाऱ्या व्यक्तीस ते घेऊन जाण्याचे आवाहन केले.

तब्बल तीन दिवसानंतर रफिक मुजावर यांच्या सोन्याची हरवलेले बॅग रियाज बागवान यांनी डॉक्टर वासेक देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधितांकडे प्रदान केली फळ विक्रेत्याच्या या प्रामाणिकपणा बद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वासेक देशमुख यांनी ज्यांना सोनं सापडला आहे त्या फळविक्रेत्या रियाज बागवान व त्यांच्या आईचा सन्मान करून रफिक मुजावर यांना त्यांची बँग परत केली.

Edited by-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : कोकणातील स्वर्ग! धबधबे अन् समुद्रकिनाऱ्यांची सफर; पाहा 'कणकवली'तील ५ पिकनिक स्पॉट्स

Maharashtra Weather: वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झाला गुप्त नाशिक दौरा

Weight Loss Recipe : रोज सकाळी करा 'हा' नाश्ता, वजन होईल कमी अन् पोटाची ढेरी गायब

khatron ke khiladi 15: अ‍ॅडव्हेंचरचा नवा सीझन; 'खतरों के खिलाडी १५' मध्ये 'या' १२ सेलिब्रिटींची एन्ट्री

SCROLL FOR NEXT