डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola : एसटीच्या संपामुळे कृषी विद्यापीठाची भरती परीक्षा स्थगित

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी सहायक या पदाच्या भरती परीक्षा स्थगित केल्याचे जाहीर केले आहे.

जयेश गावंडे

अकोला-

गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेल्याने बससेवा पूर्णतः ठप्प आहे. बससेवा बंद असल्याने कुठलाही परीक्षार्थीं परिक्षेपासून वंचित राहू नये म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी सहायक या पदाच्या भरती परीक्षा स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कृषी सहायक (पदवीका/पदवीधर) पदे भरण्याकरीता रविवार दिनांक १४.११.२०२१ रोजी लेखी परिक्षा नियोजित होती. सदर लेखी परिक्षेस संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच काही इतर राज्यातील परिक्षार्थी सुध्दा सहभागी असून बहुतांश

परिक्षार्थी ग्रामीण भागातील आहेत. तसेच सद्यस्थितीत वाहतुकीची असुविधा निर्माण झाली असल्याने अशा परिस्थितीत कुठलाही परिक्षार्थी परिक्षा देण्यापासून वंचीत राहू नये यासाठी १४ नोव्हेंबरची नियोजित लेखी परिक्षा तुर्तास स्थगीत करण्यात येत आहे. सदर परिक्षेची पुढील दिनांक विद्यापीठाचे संकेतस्थळ www.pdkv.ac.in वर प्रसिध्द करण्यात येईल. कृपया सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. असे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT