Saam breking Saam Tv
महाराष्ट्र

काँग्रेसमधली खदखद! आशिष देशमुख देणार महासचिव पदाचा राजीनामा?

डॉ. आशिष देशमुख काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे

संजय डाफ

नागपूर : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) उमेदवारीवरून काँग्रेस (Congress) नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्राबाहेरील उमेदवार दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमधील खदखद समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. आशिष देशमुख (Dr Ashish Deshmukh) काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. इमरान प्रतापगडी या बाहेरच्या उमेदवाराला महाराष्ट्रावर लादल्याने ते राजीनामा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Congress Dr Ashish Deshmukh Latest News)

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना डॉ. आशिष देशमुख यांना राज्यसभेचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र वरिष्ठांनी हे आश्वासन पाळलं नसल्याने आता ते राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, डॉ. आशिष देशमुख हे पदाचा राजीनामा देणार असले तरी ते पक्ष सोडणार नाही अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: १ ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, शहरातील अनेक रस्ते बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

एटीएममध्ये निघाला विषारी नाग; पैसे टाकण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप

WhatsApp मध्ये येत आहेत 'हे' अद्भुत फीचर्स, जाणून घ्या सर्व महत्वाची माहिती

IND vs ENG : जसप्रीत बुमराह OUT, कुलदीप-अर्शदीप IN? निर्णायक कसोटीसाठी भारताचे संभाव्य ११ शिलेदार

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

SCROLL FOR NEXT