Accident, Wardha, Pulgoan Highway Saam tv
महाराष्ट्र

Wardha Accident News : पुलगाव महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; कवठ्यात शाेककळा

या घटनेमुळे कवठा गावात शोककळा पसरली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

Wardha News : वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील महामार्गावरील पेट्रोलपंप नजीकच्या वळणावर झालेल्या अपघातात (accident) एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चालकास वळणावर दुचाकी अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ज्ञानेश्वर बाळकृष्ण राऊत (वय 40) असं अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ज्ञानेश्वर हे त्यांच्या कवठा रेल्वे (railway) येथील घरून कामावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले हाेते. पुलगाव जवळील महामार्गवरील वळणावर त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्याने ते दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडले.

या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर हे चालक म्हणून काम करत हाेते. त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्यावर अवलंबून होता. या घटनेमुळे कवठा गावात शोककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT