सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड भारत नागणे
महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड

सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी अकलूज येथील डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

भारत नागणे

पंढरपूर : सोलापूर Solapur जिल्हा काँग्रेसच्या Congress अध्यक्षपदी president अकलूज Akluj येथील डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते- पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अकलूज मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. अलीकडेच डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील यांनी शिवबंधन तोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

हे देखील पहा-

काँग्रेस प्रवेशानंतर धवलसिंह मोहिते- पाटील यांच्यावर कोणती जबाबदारी देण्यात येणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांनमध्ये दिसून येत आहे. अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असतानाही डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील यांनी या निवडीमध्ये चांगलीच बाजी मारली आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांचे संघटन कौशल्य असल्याने सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढीसाठी संधी आहे.

यामुळेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मोहिते- पाटील यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे. त्यातच भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांना ही एक प्रकारे काँग्रेसने डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या रूपाने शह देण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते- पाटील हे आता काँग्रेसला किती बळ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

Pune Municipal Corporation: पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात; महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट?

'आधी गोळी झाडायची, नंतर प्रश्न विचारायचे, हे खपवून घेणार नाही; उच्च न्यायालयानं FDAला फटकारलं

Coconut Kheer Recipe: सणासाठी घरी झटपट बनवा चविष्ट आणि स्वादिष्ट खीर, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT