महिला सक्षमीकरणासाठी अर्ध्या किमतीत आटा चक्कीचे वाटप  संजय जाधव
महाराष्ट्र

महिला सक्षमीकरणासाठी अर्ध्या किमतीत आटा चक्कीचे वाटप

आ. गायकवाड यांनी मतदारसंघातील शंभर लाभार्थ्यांना केले चक्की चे वाटप केलं आहे ..

संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर अनेक जणांचे रोजगार गेल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अजूनही हवं त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाहीत. या सर्व बाबतीत विचार करून ग्रामीण भागातील मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी आपल्या मतदारसंघातील लाभार्थ्यांना दळण चक्कीचे अर्ध्या किंमतीत वाटप केले आहे. Distribution of flour mill at half price for women empowerment

हे देखील पहा-

बाजारामध्ये या चक्कीची किंमत पंचवीस हजाराच्या सुमारास आहे , मात्र आमदार गायकवाड यांच्या पुढाकारातून ही चक्की बारा हजार रुपयात देण्यात आली आहे, यासाठी विद्युत कमी लागते आणि विविध प्रकारचे धान्य देखील यामध्ये दळल्या जाणार आहे.

यापासून महिलांना रोजगार देखील उपलब्ध होईल आणि भेसळ विरहित धान्य देखील उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात शंभर लाभार्थ्यांना ही चक्की करण्यात आली असून येत्या काळात अजूनही लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे...

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT