Anil gote 
महाराष्ट्र

खोटे बोलणे, लबाड्या करणे हा भाजपचा स्थायी भाव; अनिल गोटेंचा हल्ला बोल

खोटे बोलणे, लबाड्या करणे हा भाजपचा स्थायी भाव; अनिल गोटेंचा हल्ला बोल

साम टिव्ही ब्युरो

भूषण अहिरे

धुळे : विधानसभेमध्ये गैरवर्तणूक केल्याच्या आरोपाखाली भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केल्यानंतर धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर तिखट शब्दांमध्ये हल्‍लाबोल केला. फडणवीसांवर निशाणा साधत याबाबतचे परिपत्रक काढून गोटेंनी सोशल मीडियावर हे पत्रक चांगलेच वायरल केले आहे. (dhule-political-news-ncp-leader-anil-gote-attack-bjp-and-devendra-fadanvis-later-viral-social-media)

काय आहे गोटेंच्‍या परिपत्रकात

चूक नसताना देखील माफी मागण्याची सभ्यता फडणवीस, शेलार यांना आली कशी?, फडणवीस स्वतःला महात्मा गांधी, विनोबा, तुकाराम महाराज व येशू ख्रिस्त समजतात का?, कारस्थाने करून महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचा डाव भाजपवरच उलटला, कारस्थानी फडणवीसांना शांत समयी ठाकरेंचा मजबूत दणका, संसदीय आयुधांचा दुरुपयोग करण्याचे कारस्थान विधानसभा अध्यक्षांनी उधळून लावले. खोटे बोलणे, लांड्यालबाड्या करणे हा तर भाजपचा स्थायी भाव असे म्हणत गोटेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT