जयकुमार रावल 
महाराष्ट्र

बिघाडी सरकारच्या वसुली विरोधात दिलेला कौल : जयकुमार रावल

बिघाडी सरकारच्या वसुली विरोधात दिलेला कौल : जयकुमार रावल

भूषण अहिरे

धुळे : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या, पैसे वाटले. तरी देखील पराभव झाला. बिघाडी सरकारच्या वसुली विरोधात जनतेने कौल दिला असल्‍याचा घणाघात महा विकास आघाडीवर माजी पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांना लगावला. (dhule-news-zp-election-bjp-win-jaykumar-rawal-reaction)

धुळ्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर माजी मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रीया देताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

चारपैकी तीन जागांवर भाजपचे वर्चस्‍व

शिंदखेडा येथे चार गटांसाठी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत दरम्यान तीन जागांवर भाजपने सत्ता काबीज केली. माजी मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. शिंदखेडा येथील 4 गटांपैकी फक्त एका गटावर महाविकास आघाच्या राष्ट्रवादीने एक जागा काबीज करण्यात यश मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Black coffee: दररोजची ब्लॅक कॉफी तुमच्या लिव्हरसाठी ठरते फायदेशीर…पण एका अटीवर! तज्ज्ञांनी केले मोठे खुलासे

Jaya Bachchan: 'राज्यसभेत इतके ओरडतात की मला ऐकू येण बंद झालं...'; जया बच्चन असं का म्हणाल्या?

Chest Pain Symptoms: छातीत सतत चमक-जळजळ होण्याचे कारण काय? असू शकतो 'या' आजाराचा धोका, तज्ज्ञांनी दिली माहिती

Methi Puri: चहासोबत नाश्त्याला बनवा कुरकुरीत मेथी पुरी; १० मिनिटांत होईल तयार

SCROLL FOR NEXT