Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Protest Against Gas Price: गॅस दरवाढीचा निषेध; धुळ्यात युवा सेनेच्यावतीने भर रस्त्यात मांडली चूल

Yuva Sena News: गॅस दरवाढीचा निषेध; धुळ्यात युवा सेनेच्यावतीने भर रस्त्यात मांडली चूल

भूषण अहिरे

Dhule News: गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी धुळ्यात युवासेनेच्यावतीने भर रस्त्यात चूल मांडून अनोख्या पद्धतीने (Dhule News) आंदोलन केले. तसेच यावेळी राज्य सरकारचा निषेध देखील युवासेनेच्‍यावतीने करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गॅसच्या दरामध्ये वाढ होत आहे. आता देखील ५० रुपयांनी गॅस महागला आहे. या कारणाने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी युवा सेनेच्यावतीने चूल मांडून व राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला आहे.

सरकारकडून महिलांची फसवणूक

मोदी सरकारने महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्या महिला पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. तसेच गॅसच्या दरवाढीमुळे महिलांच घरातील बजेट कोलमडल असून याला सर्वस्वी केंद्र सरकार व राज्य सरकार जबाबदार असल्याचा घाणाघाती आरोप यावेळी निषेधकर्त्यांनी लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: कामाठीपुराचा चेहरामोहरा बदलणार! ७३४ इमारतींचा होणार कायापालट; मुहूर्तही ठरला

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा...; दीपक बोराडे यांचा थेट सरकारला इशारा

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : दुष्काळावरून फडणवीस-उद्धव ठाकरे आमनेसामने, कोण काय म्हणालं? पाहा व्हिडिओ

PF चे नियम बदलले, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या

India : भारतातील अनोखं गाव! पर्यटकांना इथल्या वस्तूंना, लोकांना हात लावण्यास मनाई, चूक केल्यावर शिक्षाही मिळते

SCROLL FOR NEXT