Shindkheda Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी संकट; शिंदखेडा तालुक्यात पाणी समस्या

Dhule News : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच तालुक्यात बहुतांश ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईच्या झळा शिंदखेडा तालुक्यात कशाप्रकारे असतील याची प्रचिती येऊ लागली आहे.

भूषण अहिरे

धुळे : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली (Dhule) असून पाण्याचे देखील उभे ठाकले आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक भागात देखील पावसाचे प्रमाण कमी असल्याने (Shindkheda) शिंदखेडा तालुक्यात आतापासूनच पाणी संकट निर्माण झाले आहे. (Live Marathi News)

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान (Rain) कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच तालुक्यात बहुतांश ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात (Water Scarcity) पाणीटंचाईच्या  झळा शिंदखेडा तालुक्यात कशाप्रकारे असतील याची प्रचिती येऊ लागली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विहिरींनी गाठला तळ 
शिंदखेडा तालुक्यात आतापर्यंत २५ गावात विहिरी अधिग्रहण करून तेथून पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावातील विहिरींना आताच तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याअभावी रब्बीचे पिकापाठोपाठ फळ पीकही हाताचे जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

देशातील मोठ्या बँकेत महाघोटाळा! ७.४ कोटींच्या खऱ्या नोटा काढून ठेवल्या नकली नोटा; 'तो' कारनामा पाहून पोलीसही हादरले

High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

SCROLL FOR NEXT