Jhund Saam tv
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीने दाखविला ‘झुंड’

वंचित बहुजन आघाडीने दाखविला ‘झुंड’

भूषण अहिरे

धुळे : वंचित बहुजन आघाडीतर्फे झुंड सिनेमाचे 100 नागरिकांना मोफत तिकीट देण्यात आले होते. यामुळे मोफत सिनेमा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. (dhule news vanchit Bahujan aghadi shows jhund in hundred people)

वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्यावतीने सध्या बहुचर्चित नागराज मंजुळे प्रस्तुत ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट जवळपास शंभर नागरिकांना मोफत दाखविण्यात आला आहे. मोफत तिकीट मिळवण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात (Dhule News) गर्दी झाल्याचे बघावयास मिळाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दुर्लक्षित समाजाप्रती असलेली दृष्टीकोन व भावना बदलण्याचा प्रयत्नातुन शंभर नागरिकांना हा चित्रपट धुळ्यात पक्षाच्या माध्यमातून दाखविण्यात आला. दलित समाजाप्रती समाजात असलेली भावना लक्षात घेता ही परिस्थिती बदलण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT