child vaccination 
महाराष्ट्र

Dhule : १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणास सुरुवात

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणास सुरुवात

भूषण अहिरे

धुळे : केंद्र सरकारच्‍या निर्देशानुसार मुलांच्‍या लसीकरण मोहिमेस आजपासून सुरवात झाली. गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरनास धुळ्यात सुरुवात करण्यात आली आहे. (Dhule news Vaccination of children between the ages of 15 and 18 begins)

धुळे (Dhule) शहरातील दहा शाळांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या शाळांचीही नोंदणी केलेली आहे. त्यानुसार शाळानिहाय लसीकरण (Corona Vaccination) मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्याभरात १ लाख १३ हजार मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी २१ हजार ८६७ इतके विद्यार्थी शहरातील आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे १ लाख १३ हजार मुला मुलींचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष राहणार आहे.

लसीकरणासाठी नोडल शिक्षकाची नियुक्‍ती

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून लसीकरणासाठी शाळेतील टेक्नोसॅव्ही शिक्षकांची नोडल शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

VIDEO : शिवाजी पार्कवर मनसेच्या सभेला परवानगी; राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Beed News : क्षीरसागरांचा ४० वर्षाचा दबदबा मिटवायचाय; आशुतोष मेटेंचे क्षीरसागरावर टीकास्त्र   

Tim Southee: टीम साऊदीचा टेस्ट क्रिकेटला रामराम; WTC आधीच न्यूझीलंडची 'कसोटी' लागणार

SCROLL FOR NEXT