Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: दोन दुकानांना भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

दोन दुकानांना भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील तिरंगा चौक परिसरात दोन दुकानांना अचानक भीषण आग लागली. आगीमुळे (Dhule) परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याचे बघावयास मिळाले आहे. काही मिनिटातच या (Fire) आगीने रौद्ररुप धारण केले. (Latest Marathi News)

धुळे शहरातील वरदळ असलेल्‍या तिरंगा चौकातील दोन दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले आहे.

दुकानांचे मोठे नुकसान

आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून सुदैवाने या दुर्घटनेत जीवित हानी टळली आहे. मात्र दोन दुकानांमधील मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे सामान जळाल्याने दुकान मालकांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT