Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची ठिकठिकाणी तपासणी; कार चालकावर गुन्‍हा दाखल

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची ठिकठिकाणी तपासणी; कार चालकावर गुन्‍हा दाखल

भूषण अहिरे

धुळे : मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर आता धुळे शहर वाहतूक पोलिसांतर्फे (Police) कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही मोहिम पोलिसांकडून राबविली जात आहे. (Maharashtra News)

नववर्षाचे स्‍वागत करून रात्री उशिरा परतणाऱ्यांवर वाहतूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धुळे (Dhule News) शहरातील देवपूर परिसरामध्ये अचानक वाहन चालवणाऱ्यांची ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भात तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान जवळपास आठ दुचाकी धारक हे मद्यप्राशन करून वाहने सर्रासपणे चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच एका कार चालकावर देखील (Traffic Police) वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नववर्षाच्‍या रात्री मोहिम कडक

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसातर्फे ही कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक विभागातर्फे सुरू असलेल्या या कारवाईमुळे मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्या वाहनधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडमध्ये शेकाप सोबत राष्ट्रवादी युती नाही- सुनील तटकरे

Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

Pune Tourism : दिवाळीत करा पुणे ट्रिप, संध्याकाळी 'या' ठिकाणी मारा निवांत फेरफटका

Ashish Shelar: मंत्री आशिष शेलारांच्या जनता दरबारात मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ

Samruddhi Kelkar: वेस्टर्न आउटफिटमध्ये समृद्धीचा ग्लॅमरस अंदाज

SCROLL FOR NEXT