Dhule News Saam tv
महाराष्ट्र

बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा

बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा

भूषण अहिरे

धुळे : शहरातील वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारला आहे. यात वाहतुक शाखेने पंधरा रिक्षा चालकांवर (Dhule News) कारवाई केली आहे. (dhule news Traffic police department's action against unruly rickshaw drivers)

धुळे (Dhule) शहरातील विविध ठिकाणी थांबा नसताना देखील बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जवळपास दहा ते पंधरा रीक्षांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी (Traffic Police) वाहतूक विभागातर्फे वारंवार बेशिस्त रिक्षा चालकांना वाहतुकीसंदर्भात सूचना तसेच आवाहन करण्यात आले होते. परंतु या आव्‍हानाकडे व वाहतूक विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहतूक विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे.

नियम पाळण्याचे आवाहन

कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळत आपली वाहने चालवावी असे आवाहन यावेळी अधिकार्यांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT