सायलेन्‍सर 
महाराष्ट्र

फटाके फोडणाऱ्या सायलेन्‍सरवर फिरविला बुलडोजर

दुचाकी सायलेन्‍सरवर फिरविला बुलडोजर

भूषण अहिरे

धुळे : नियमांचे उल्लंघन करत दुचाकीला फटाके फोडणारे सायलेन्‍सर जप्‍त करण्यात आले होते. तसेच फॅन्‍सी नंबर प्‍लेटवर देखील कारवाई केली होती. या जप्‍त केलेल्‍या सायलेन्सर वाहतुक पोलिसांकडून बुलडोजर फिरवत नष्ट करण्यात आले. (dhule-news-traffic-police-action-and-two-wheeler-silencer-scap-in-roler)

धुळे शहरामध्ये वाहतूक विभागातर्फे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सर त्याचबरोबर फटाक्याचा आवाज करणारे सायलेन्सर तसेच फॅन्सी नंबर प्लेट व कर्णकर्कश्य आवाज करणारे हॉर्न विरोधामध्ये कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या सायलेन्सर हॉर्न व फॅन्सी नंबर प्लेट यांना बुलडोजरच्या सहाय्याने नाश करण्यात आला आहे.

तीस सायलेन्‍सर व हॉर्न, नंबर प्‍लेट

तब्बल 30 हून अधिक सायलेन्सर बुलडोजर खाली नष्ट करण्यात आले आहेत. तसेच फॅन्सी नंबरप्लेट व कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न देखील बुलडोजर खाली नष्ट करण्यात आला आहे. यापुढे देखील अशा पद्धतीने आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT