temperature  
महाराष्ट्र

हुडहुडी वाढली..धुळ्यात निच्‍चांकी तापमानाची नोंद

हुडहुडी वाढली..धुळ्यात निच्‍चांकी तापमानाची नोंद

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात तापमानाचा (Temperature) निच्‍चांक दरवर्षी नोंदविला जातो. यंदा मागील दोन महिन्‍यांपासून तापमान फारसे खाली गेले नव्‍हते. मागील महिन्‍यात केवळ एकदा तापमान ८ अंश सेल्‍सीअस इतके खाली गेले होते. मात्र दोन दिवसांपासून गारठा वाढला असून धुळ्यात (Dhule) यंदाचे निच्‍चांकी तापमानाची नोंद झाली आहे. (dhule-news-this-year-first-time-low-temperature-recorded-in-dhule)

धुळ्यात आज ७ अंश सेल्सिअस इतक्या निच्‍चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वर्षातील सर्वात नीचांकी तापमान आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी 8.5 अंश सेल्सिअसपर्यंत नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परंतु आज 7 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा घसरल्यामुळे धुळेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

प्रचंड गारठा वाढला

तापमानाचा पारा घसरल्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. हाडं गोठवणार्‍या थंडीपासून बचाव करण्यासाठी धुळेकरांना शेकोटी व गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. दिवसा देखील गारठा जाणवत असल्‍याने अंगात उबदार कपड परिधान केलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

Spruha Joshi Photos: कानात झुमके, कपाळी बिंदी अत्यंत सुंदर दिसतेय मराठमोळी अभिनेत्री

Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण वाहतूक कोंडी; २-३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन

SCROLL FOR NEXT