Dhule News Saam tv
महाराष्ट्र

वाहनातील बॅटरी चोरी; पोलिसांनी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

वाहनातील बॅटऱ्या चोरी; पोलिसांनी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

भूषण अहिरे

धुळे : गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील अवधान परिसरातून खडी क्रेशर व डंपर वाहनातून जवळपास 5 बॅटऱ्या चोरी गेल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात मोहाडी पोलिस (Police) ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. (dhule news Theft of vehicle batteries police arrested the thief)

बॅटरी चोरीबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपली (Dhule News) तपासाची चक्रे फिरवली असता परिसरातील एका संशयितावर संशय बळावल्याने पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून तपासणी केली असता या संशयितानेच या पाचही बॅटऱ्या चोरी केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संशयिताकडून चोरी (Theft) गेलेल्या पाचही बॅटऱ्या तसेच चोरी दरम्यान वापरात आलेले दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. यासंदर्भात पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT