Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: किराणा दुकानातून रोकडसह सामानाची चोरी

किराणा दुकानातून रोकडसह सामानाची चोरी

भूषण अहिरे

धुळे : साक्री शहरात गेल्या काही दिवसांपासून चड्डी बनियान गँगची चांगलीच दहशत बघावयास मिळत आहे. आज रात्री देखील चोरट्यांनी गजबजलेल्‍या भागातील (Dhule News) किराणा दुकानातून रोकडसह साहित्‍य चोरून नेले. (Dhule News Shop Theft)

साक्री (Sakri) शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या काकाजी प्रोव्हिजन या किराणा दुकानातून रोकडसह काजू, बदाम त्याचबरोबर इतर सामान (Theft) चोरी करून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही सर्व चोरीची घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरामध्ये कैद झाली असून यामध्ये चोरट्याच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत. घटनेची माहिती उघडकीस येताच साक्री (Police) पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देण्यात आली.

सीसीटीव्‍ही फुटेज केले हस्‍तगत

पोलिसांनी तात्काळ चोरी झालेल्या ठिकाणी पोहोचून डॉगस्कॉड त्याचबरोबर फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांच्या मदतीने चोरट्यांचा तपास सुरू केला असून दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेजच्या आधारे देखील आता साक्री पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stop eating sugar two weeks: दोन आठवडे साखर खाणं सोडलं तर? हार्वडच्या डॉक्टरांनी सांगितलं शरीरावर कसा होतो परिणाम

Yoga For Weight Loss: पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणता योगा करावा?

ठाकरे म्हणजे मराठी, हा भ्रम संपलाय, योगेश कदम यांचा दावा

EPFO News : नोकरी सोडली किंवा गेली तर पीएफ खात्यात व्याज जमा होतो का? ईपीएफओने स्पष्टच सांगितले

Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT