Corona Saam tv
महाराष्ट्र

Dhule: दिवसभरात आढळले दहा कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या वाढल्‍याने चिंताही वाढली

दिवसभरात आढळले दहा कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या वाढल्‍याने चिंताही वाढली

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आलेख दिवसागणित वाढताना दिसून येत आहे. सध्या धुळे जिल्ह्यामध्ये ६४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यात सोमवारी दहा कोरोना (Corona) बाधित रुग्णांची भर पडली असल्यामुळे धुळेकरांच्या (Dhule News) तसेच आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. (dhule news Ten coronaviruses found through out the day)

कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे, त्याचबरोबर ज्या नागरिकांनी अद्यापही कोरोनाची लस घेतली नाही; अशा नागरिकांनी तात्काळ आपले लसीकरण करून घेण्याचे देखील आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT