Temperature Saam tv
महाराष्ट्र

धुळ्यात तापमानाचा पारा वाढला

धुळ्यात तापमानाचा पारा वाढला

भूषण अहिरे

धुळे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट बघावयास मिळणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्‍यानुसार धुळ्यात देखील पारा वाढला असून दोन दिवसांपासून तापमान ४२ अंशाच्‍या वर गेले आहे. (dhule news temperature in Dhule increased on last week)

गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात (Dhule) तापमानाचा पारा हा ४१ अंशाच्या वरतीच बघावयास मिळाला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी 42.5 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा पोहोचला होता. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्‍माघाताचा धोका

उन्हाचा कडाका अधिकच वाढला आहे. शिवाय, उष्‍णतेच्‍या झळा देखील जाणवत आहे. यामुळे उष्‍माघाताचा धोका देखील वाढला आहे. हा धोका लक्षात घेता नागरीक दुपारच्‍यावेळी बाहेर पडण्याचे टाळत आहेत. यामुळे रस्त्यावरती शुकशुकाट बघावयास मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही; CM फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम|VIDEO

Bhandara : शाळेत जाताना विद्यार्थिनीवर काळाची झडप; चिखलात सायकल स्लिप होताच ट्रॅक्टरची धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

Nagpur Food : नागपूरच्या अशा Top 8 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Kolhapuri Chappal: सहज ओळखता येणार कोल्हापुरी; कोणी-कुठे बनवली चप्पल तेही कळणार

भावंडं खेळत होती, नराधमानं बागेत नेलं, १० वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT