Dhule News Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: दोनशे रुपयांची लाच घेणे वाहतुक पोलिसाला पडले महागात

दोनशे रुपयांची लाच घेणे वाहतुक पोलिसाला पडले महागात

भूषण अहिरे

धुळे : दोनशे रुपयांची लाच घेणं ट्राफिक हवालदारस चांगलच महागात पडल आहे. धुळे शहरातील तहसील चौकात आवश्यक कागदपत्रे असताना देखील वाहन धारकांकडून ऑनलाईन पद्धतीने दंड आकारण्याची धमकी देत दोनशे रुपयाची लाच मागणाऱ्या ट्रॅफिक हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. (Breaking Marathi News)

तक्रारदाराकडे आवश्यक सर्व कागदपत्रे होती. तरी देखील लाच घेण्यासाठी नाहक त्रास दिला जात असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेली होती. या अनूशंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला असता या सापळा दरम्यान संबंधित ट्राफिक पोलीस कर्मचारी लाच घेताना आढळून आला आहे.

अटक करत गुन्‍हा दाखल

धुळे शहर वाहतुक शाखेतील पोलिस रस्‍त्‍यावर वाहने अडवून वाहन धारकांना नाहक त्रास देत पैशांची मागणी करत होता. अशाच प्रकरणात दोनशे रूपयांची लाच स्‍वीकारताना या कर्मचाऱ्यास तात्काळ अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

Matang Samaj Morcha : 'शासन निर्णय होत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही' मुंबईत मातंग समाज आक्रमक

Stock market today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात कोसळला! सेन्सेक्स-निफ्टी धडाम्, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी पाण्यात

Death Certificate: मृत्यूच्या दाखल्याबाबत मोठा निर्णय, १ ऑक्टोबरपासून नियम कडक होणार; नोंदणी केली नाही तर...

SCROLL FOR NEXT