यशोमती ठाकूर 
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्‍या वक्‍तव्‍याचे यशोमती ठाकूर यांच्‍याकडून समर्थन

नवाब मलिकांच्‍या वक्‍तव्‍याचे यशोमती ठाकूर यांच्‍याकडून समर्थन

भूषण अहिरे

धुळे : मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सर्व ड्रग्सप्रकरण सुरू असल्याचा आरोप लावला होता. यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण करीत नवाब मलिक हे जबाबदार मंत्री आहेत. ते अभ्यासू असून कुठल्याही पुराव्याशिवाय एवढा मोठा आरोप करणार नसल्‍याचे म्हणत मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी असल्याचे स्पष्ट केले आहे. (dhule-news-Support-of-Nawab-Malik's-speech-by-Yashomati-Thakur)

राज्‍याच्‍या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आज धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना राज्‍यातील सध्‍याच्‍या वातावरणाबाबत मत मांडले. यात प्रामुख्‍याने नवाब मलिक यांच्‍या फडणवीस यांच्‍यावर केलेल्‍या आरोपाच्‍या वक्‍तव्‍यावर मलिक यांचे समर्थन केले.

सोमय्यांना कुणी सिरीयस घेत का?

राज्यामध्ये सुरू असलेल्या ड्रग्स प्रकरणावर राजकीय वर्तुळामधून रोजच नवनवीन दावे-प्रतिदावे केले जात असतांना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तसेच तीन मंत्र्यांच्या जावयांचे प्रकरण उघडकीस आणणार असल्याच्या वक्तव्यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलताना किरीट सोमय्या यांना कुणी सिरीयस घेत का? काहींना अशा प्रकारची सवयच असते असे म्हणत किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT