Suicide Saam tv
महाराष्ट्र

धक्‍कादायक..नऊ महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याला फाशी देत आईनेही घेतला गळफास

धक्‍कादायक..नऊ महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याला फाशी देत आईनेही घेतला गळफास

भूषण अहिरे

धुळे : वाद झाल्‍याने घरात कोणी नसताना नऊ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला स्वतः जन्मदात्या आईनेच फाशी देत स्वतः आईने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे (Dhule) तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (dhule news suicide case Nine month old boy was hanged by her mother)

धुळे तालुक्यातील वनी बु. या गावामध्ये सोनल सुधाकर माळी (वय 23) व हर्षल सुधाकर माळी (वय ९ महिने) अशी मयत माय-लेकाची नावे आहेत. घरगुती वादातून या मातेने आपल्या चिमुकल्या बाळाला संपवून (Crime) स्वतः देखील या जगाचा निरोप घेतला.

दोन वर्षांपुर्वीच झाला विवाह

दोन वर्षांपूर्वी सोनलचा विवाह (Marriage) झाला होता. त्यांना नऊ महिन्यांच बाळ असताना घरगुती वादातून सोनल हिने हे टोकाचे पाऊल उचलले (Suicide) असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुपारी घरी कोणी नसताना सोनलने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास धुळे तालुका पोलीस (Police) करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT