Dhule Corporation News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation News: ग्रेड पे दुरुस्तीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण

ग्रेड पे दुरुस्तीसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण

भूषण अहिरे

धुळे : सेवानिवृत्‍तीनंतर ग्रेड पे मिळावे; याकडे धुळे महानगरपालिका (Dhule Corporation) प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरवात केली आहे. आजपासून सदरचे कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. (Letest Marathi News)

ग्रेड पे दुरुस्त करून मिळावी; या मागणीसाठी धुळे महापालिकेच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून धुळे (Dhule) महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले आहेत. परंतु, या मागणीकडे पालिका प्रशासनातर्फे सर्रासपणे दुर्लक्ष केले. यामुळे अखेर सेवानिवृत्त महापालिका कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

ग्रेड पे चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याने या सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे ही मागणी केली असून, अखेर प्रशासनाच लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT