St Strike Saam tv
महाराष्ट्र

St Strike: न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी रूजू होईना; ॲड. सदावर्ते यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत

न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी रूजू होईना; ॲड. सदावर्ते यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत

भूषण अहिरे

धुळे : गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलगीकरण करण्यात यावे; या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम होते. परंतु न्यायालयाने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर धुळ्यातील (Dhule) आंदोलक एसटी कर्मचारी अद्यापही कामावर रुजू झालेले नाही. (dhule news st strike employee did not return after the court order)

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे ॲड. सदावर्ते जोपर्यंत आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना (St Strike) कामावर रुजू होण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत कामावर रुजू न होण्याचा निर्णय आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे बघावयास मिळत आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर सदावर्ते आझाद मैदानावर जमलेल्या आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाची पुढील रूपरेषा सांगणार आहेत. त्यामुळे संपूर्ण आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष आता ऍडव्होकेट सदावर्ते यांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT