Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: प्रतिबंधितीत गुटखा, पान मसाला जप्त; सोनगीर पोलिसांची कारवाई

प्रतिबंधितीत गुटखा, पान मसाला जप्त; सोनगीर पोलिसांची कारवाई

भूषण अहिरे

धुळे : सोनगीर पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाल्‍यासह जवळपास 51 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांतर्फे (Police) जप्त करण्यात आला आहे. (Live Marathi News)

सोनगीर (Songir) पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील इंदोरमार्गे धुळ्याकडे राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला अवैधरित्या वाहतूक करून आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोनगीर पोलिसांनी देवभाने फाटा या ठिकाणी सापळा रचला. या सापळा दरम्यान संबंधित ट्रक पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी तात्काळ या ट्रकला थांबवले व त्यामध्ये असलेल्या मालाची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी तात्काळ वाहन चालकाला ताब्यात घेतले असून या कारवाईदरम्यान जवळपास 51 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT