Girl tortured saam tv
महाराष्ट्र

संतापजनक..सहा वर्षीय चिमुकलीवर 56 वर्षीय नराधमाकडून अत्‍याचार

संतापजनक..सहा वर्षीय चिमुकलीवर 56 वर्षीय नराधमाकडून अत्‍याचार

भूषण अहिरे

धुळे : खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका नराधमाने घराचा दरवाजा बंद करून 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धुळे शहरातील देवपूर परिसरात घडला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी बळवंत निकम याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule news Six year old girl tortured by 56 year old man)

धुळे (Dhule) शहरातील देवपूर परिसरात राहणारी 6 वर्षीय बालिका कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ही चिमुकली एकटी असल्याचे बघून, त्यांच्या इथे भाडेकरू असलेल्या संशयित नराधम बळवंत निकम याने चिमुकलीला घरात बोलवून तुला खाऊ देतो; असे म्हणून दरवाजा बंद केला. यानंतर तिच्यावर (Girl Tortured) अत्याचार केला.

आजीने दिली तक्रार

सदर घडलेला प्रकार चिमुकलीने आपल्या आजीला सांगितल्यानंतर आजीने देवपूर पोलिस (Police) स्टेशनयेथे तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT