Tapi River Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: पुलावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या; आत्महत्येचा संपूर्ण थरार बघ्यांनी केला व्हिडिओ

पुलावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या; आत्महत्येचा संपूर्ण थरार बघ्यांनी केला व्हिडिओ

भूषण अहिरे

धुळे : चपला व ओढणी पुलावरच काढून ठेवत उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेचा सर्व थरार पुलावर असलेल्या (Dhule News) काही जणांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. उडी मारल्यानंतर देखील ही तरुणी बराच वेळ आपला प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे. (Maharashtra News)

शिरपूर (Shirpur) येथील सावळदे (Tapi River) तापी पुलावरून तीस वर्षीय विवाहित तरुणीने आत्‍महत्‍या केली. संबंधित तरुणीची ओळख पटली असून ही तरुणी शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील हातनुर येथील असून या तरुणीने टोकाची भूमिका का घेतली याचं कारण अद्याप समजू शकले नाही. तरुणीचा मृतदेह प्रशासनातर्फे शोधण्यात आला. परंतु अद्यापही या तरुणीचा मृतदेह मिळू शकला नाही.

व्हिडिओ केला वाचविण्यासाठी गेले नाही

बघ्यांपैकी कोणीही या तरुणीला वाजवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. फक्त पुलावरून तिला सूचना देण्यात व व्हिडिओ काढण्यातच धन्यता मानली. तिला सूचना देण्याऐवजी व व्हिडिओ काढण्याऐवजी तिचे प्राण वाचविण्यासाठी बघ्यांपैकी कोणी सरसवले असते तर तरुणीचे प्राण वाचू शकले असते. परंतु बघणाऱ्यांपैकी कोणीही तिला वाचवण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धरणगावच्या आश्रमशाळेतील 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण

ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

Mumbai Gateway Ferry Closed : गेटवे ते मांडवा बोटसेवा बंद! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Kantara Chapter 1 OTT : 'कांतारा' चे वादळ 'ओटीटी'वर कधी येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT