Gram Panchayat Election Shirpur Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election: शिरपूर तालुक्‍यात पहिल्या निकालात भाजपची सरशी

शिरपूर तालुक्‍यात पहिल्या निकालात भाजपची सरशी

भूषण अहिरे

धुळे : मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मालकातर या पहिल्याच ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून या ग्रामपंचायतीवर (Gram Panchayat) भाजपचे वर्चस्व राखले. पहिल्याच निकालात (BJP) भाजपने सरशी केल्याचे दिसून येत आहे, (Dhule Gram Panchayat Election)

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 33 ग्रामपंचायतींमध्ये जवळपास 339 सदस्य पदासाठी निवडणूक (Election News) होत आहे. यामध्ये माघारीनंतर 87 सदस्यांची निवडणूक ही बिनविरोध झालेली असल्यामुळे 252 ग्रामपंचायत सदस्य व 33 सरपंच पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणीची प्रक्रीया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT