traffic police saam tv
महाराष्ट्र

स्क्रॅप रिक्षा रस्‍त्‍यावर; वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई

स्क्रॅप रिक्षा रस्‍त्‍यावर; वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई

भूषण अहिरे

धुळे : शहरामध्ये सध्या स्क्रॅप रिक्षांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्यावतीने स्‍क्रॅप रिक्षांवर कारवाईचा बडगा सुरू केला आहे. (dhule news Scrap rickshaw on the road Action by traffic police)

धुळे (Dhule) शहरात स्क्रॅप झालेल्या रिक्षा पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. या स्क्रॅप रीक्षांचे चेसी नंबर खोडून त्याठिकाणी दुसरा चेसी नंबर टाकून सर्रासपणे रिक्षांचा वापर धुळे शहराच्या रस्त्यांवर करण्यात येत असून याविरोधात वाहतूक पोलिसांतर्फे (Traffic Police) आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

कागदपत्र सोबत असणे आवश्‍यक

शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांतर्फे अशा रिक्षांवर नजर ठेवली जात आहे. तसेच धुळे शहर वाहतूक नियंत्रण (Dhule Traffic Police) विभाग पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी रिक्षाचालकांना आवाहन केले आहे, की सर्व रिक्षा मालकांनी व चालकांनी रिक्षाचे सर्व कागदपत्र अद्यावत करून घ्यावे. तसेच आपला परवाना असेल किंवा रीक्षा संदर्भातील सर्व कागदपत्र अद्ययावत करून आपल्यासोबत ते सर्व कागदपत्र ठेवण्याचे देखील आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav: 'मला माझं प्रेम मिळालं...'; एल्विश यादवने 'या' अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा, खास पोस्ट करुन दिली गुड न्यूज

Maharashtra Live News Update: पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावर कोंडी सोडवण्यासाठी आता एसओपी

Ben Stokes: खेळताना नव्हे तर 'या' कारणामुळे बेन स्ट्रोक्सच्या चेहऱ्याला दुखापत, समोर आलं कारण

HSRP Number Plate: वाहनचालकांना झटका! HSRP नंबरप्लेट बसवली नाही 'या' तारखेपासून कारवाई होणार; किती दंड भरावा लागणार?

Today Weather News : राज्यात शेकोट्या विझल्या, उकाडा वाढला; किमान तापमान वाढीमुळे थंडी गायब; वाचा तुमच्या शहरात आजचे हवामान

SCROLL FOR NEXT