Manjula Gavit Saam tv
महाराष्ट्र

संजय राऊतांना पश्‍चाताप होईल; आमदार मंजुळा गावित यांनी घेतला समाचार

संजय राऊतांना पश्‍चाताप होईल; आमदार मंजुळा गावित यांनी घेतला समाचार

भूषण अहिरे

धुळे : गुवाहाटी येथे जाऊन मंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या महिला आमदारांबाबत अपशब्द वापरलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांना धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातील अपक्ष आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांनी उत्तर दिले आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा पश्‍चाताप होईल; असे त्‍या म्‍हणाल्‍या. (Dhule News Sanjay Raut against Statement MLA manjula Gavit)

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर गुवाहाटी येथे गेलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित आज जिल्ह्यातम परतल्या आहेत. ज्यावेळी गोवाहाटी येथे महिला आमदारांनी मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन दिले. त्यावेळी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी महिलांवर खालच्या स्तराची टीका केली होती. या टिकेला आता (Sakri) साक्री मतदारसंघाचे अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी उत्तर दिले आहे. आगामी काळामध्ये (Shiv Sena) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महिला आमदारांसंदर्भात केलेल्या खालच्या स्तरावरील टिकेबाबत त्यांना निश्चितच पश्चाताप होईल; अशी भावना गुवाहाटी येथून धुळ्यात परतलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT