Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक; उद्या होणार निकाल जाहीर

साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक; उद्या होणार निकाल जाहीर

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया (Dhule) पार पडत आहे. या निवडणुकीत १४ जागांसाठी २९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. या (Election) निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल व बळीराजा विकास पॅनल या दोघा पॅनेलमध्ये सरळ सरळ लढत होत आहे, (Tajya Batmya)

शेतकरी (Farmer) सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूकीसाठी साक्री शहरातील न्यू इंग्लिश स्कुल येथे ही मतदान प्रक्रिया पार पडत असून, सकाळपासून अधून मधून पडत असलेल्या रिमझिम पावसात मतदार शेतकरी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. 

उद्या होणार निकाल जाहीर 

उद्या या निवडणुकीचा निकाल (Sakri) निवडणूक प्रशासनातर्फे जाहीर करण्यात येणार आहे, त्यामुळे आता या निवडणुकीत साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाचीवर कुणाचं वर्चस्व असणार हे उद्या निकालादरम्यान स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोंढव्यात रात्रीपासून ATS चे सर्च ऑपरेशन सुरू

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

AI शिकायचंय का? Jio ने लाँच केला फ्री ‘AI Classroom’ कोर्स; काय शिकवले जाणार वाचा सविस्तर

मध्यरात्री भयंकर घडलं! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ३ कामगार खाली पडले, एकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT