Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: मिरचीची पूड डोळ्यात टाकून चोरट्यांनी २४ लाख लुटले

मिरचीची पूड डोळ्यात टाकून चोरट्यांनी २४ लाख लुटले

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या माधव कॉलनी परिसरामध्ये (Dhule News) व्यापाराचे पैसे कर्मचारी सोबत घेऊन जात होता. या दरम्‍यान चौघ्या चोरट्यांनी दुचाकीवरून येत संबंधित कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. यानंतर त्याच्याजवळ असलेले 23 लाख 50 हजार रुपये लांबवल्याची (Robbery) घटना उघडकीस आली आहे. (Breaking Marathi News)

धुळे (Dhule) शहरात घडलेल्‍या या घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. परिसरातील (CCTV) सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून पोलिसांनी तात्काळ या चोरीचा तपास सुरू केला. आझाद नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चोरट्यांनी अशा प्रकारे व्यापाऱ्याचे पैसे लांबवल्याची बातमी परिसरात पसरतात एकच खळबळ उडाली आहे.

घरी जात असताना घडला प्रकार

माधव कॉलनीत परेश पटेल या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून २४ लाख रुपये लुटल्याची घटना घडली. शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान व्यापारी श्री. पटेल घरी जात असताना समोरून आलेल्या चौघांनी डोळ्यात मिरची पूड फेकून जवळील २४ लाख रुपये लुटले. हे पैसे कपाशी विक्रीतील हवाल्याचे असल्याचे कळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची होणार तपासणी

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT