Dhule NCP Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान असवैधानिक शब्द उच्चारल्याबद्दल निलंबन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (NCP) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

विरोधकांचा आवाज बंद (Dhule) करण्यासाठी सत्ताधाऱ्यांतर्फे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा वापर करून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावला आहे. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी तीव्र घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली.

निलंबन मागे घेण्यात मागणी

जयंत पाटील यांच्‍यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी; या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

महाराष्ट्रासाठी रविवार ठरला घातपाताचा वार; 10 जणांचा मृत्यू, पुणे-सोलापूरवर शोककळा

Government Scheme: बारावी, आयटीआय अन् डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार महिन्याला ₹१०,०००; सरकारची नेमकी योजना आहे तरी काय?

Fort In Kolhapur : सह्याद्रीतील छोटा पण अभेद्य ऐतिहासिक किल्ला, कोल्हापूरला गेल्यावर 'हे' ठिकाण नक्की पाहा

IPL 2026: पडलेला चेहरा, पाणावलेले डोळे...! ६ पराभवानंतर प्रीती झिंटा अय्यरमध्ये गंभीर चर्चा, डगआऊटमध्ये पाँटिंगही अस्वस्थ

SCROLL FOR NEXT