Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : मृतांच्या नातेवाईकांना मिळाली मदत; मुंबई- आग्रा महामार्गावर महिनाभरापूर्वी झाला होता अपघात

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मिळाली मदत; मुंबई- आग्रा महामार्गावर महिनाभरापूर्वी झाला होता अपघात

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे मुंबई- आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) कंटेनर चालकाने रस्ता किनारी उभ्या असलेल्या अनेक जणांना चिरडले होते. यात जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना जाहीर (Dhule) केलेली मदत मिळाली आहे. (Maharashtra News)

मुंबई- आग्रा महामार्गावर हि घटना महिनाभरापूर्वी घडली होती. या दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या तब्बल दहा जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. महिनाभरानंतर या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना माजी मंत्री तथा आमदार अमरीश पटेल यांच्या हस्ते मदत देणार आली.  

प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली मदत मिळाली आहे. या दहा मृतांच्या नातेचाईकांना घटनेच्या (Accident) जवळपास महिना उलटला असताना देखील प्रशासनातर्फे या अपघातग्रस्तांच्या मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नव्हती. परंतु (Amrish Patel) आमदार अमरीश पटेल यांच्या पाठपुराव्या नंतर त्या मृतांच्या नातेवाईकांना ही मदत मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केडीएमसीत तीन समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड

Sharad Pawar: राहुरी पोटनिवडणुकीत शरद पवारांची मोठी खेळी, राष्ट्रवादीने दिले २ एबी फॉर्म

Bigg Boss Marathi 6: ‘टिकिट टू फिनाले’साठी तुफान राडा! सदस्यांमध्ये रंगणार काटे की टक्कर, पाहा व्हिडीओ

डोक्यावर पदर, हातात संविधान..; सावित्रीबाई फुलेंच्या वेशात ज्योती वाघमारेंची खासदारकीची शपथ, व्हिडिओ व्हायरल

Summer Dailywear Outfit: उन्हाळ्यात स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी हे 5 आऊटफिट नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT